Monday, March 27, 2023

(EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत मेगा भरती | Tech Shivadnya

EPFO Recruitment 2023

जाहिरात क्र.: 

  • A-12024/3/2021-EXAM/188 & A-12024/3/2021-EXAM/189


एकुण: 

  • 2859 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

सोशल सिक्योरिटी असिस्टंट (SSA) (ग्रुप C)

2674

2

स्टेनोग्राफर (ग्रुप C)

185

Total

2859


शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).


वयाची अट: 

  • 26 एप्रिल 2023 रोजी 18 ते 27 वर्षे 
  • SC/ST:05 वर्षे सूट
  • OBC:03 वर्षे सूट



नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत.


फी: 

  • General/OBC/EWS: ₹700/-
  • SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 26 एप्रिल 2023


परीक्षा: 

  • नंतर कळविण्यात येईल.



जाहिरात (Notification):


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




(CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 9212 जागांसाठी मेगा भरती | Tech Shivadnya

(CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 9212 जागांसाठी मेगा भरती



जाहिरात क्र.: 

  • R.II-8/2023-Rectt-DA-10

Total: 

  • 9212 जागा

पदाचे नाव & तपशील: 

[कॉन्स्टेबल (टेक्निकल/ट्रेड्समन)]

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

पुरुष

महिला

1

कॉन्स्टेबल (ड्राइव्हर)

2372

2

कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक व्हेईकल)

544

3

कॉन्स्टेबल (कॉब्लर)

151

4

कॉन्स्टेबल (कारपेंटर)

139

5

कॉन्स्टेबल (टेलर)

242

6

कॉन्स्टेबल (ब्रास बँड)

172

24

7

कॉन्स्टेबल (पाईप बँड)

51

8

कॉन्स्टेबल (बगलर)

1340

20

9

कॉन्स्टेबल (गार्डनर)

92

10

कॉन्स्टेबल (पेंटर)

56

11

कॉन्स्टेबल (कुक)

2429

46

12

कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर)

13

कॉन्स्टेबल (वॉशरमन)

403

03

14

कॉन्स्टेबल (बार्बर)

303

15

कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी)

811

13

16

कॉन्स्टेबल (हेयर ड्रेसर)

01

Total

9105

107

Grand Total

9212


(Delhi High Court) दिल्ली उच्च न्यायालयात भरती 2023

येथे क्लिक करा


शैक्षणिक पात्रता:  

  • पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) अवजड वाहन चालक परवाना
  • पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (मेकॅनिक मोटर व्हेईकल)  (iii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.3 ते 16: 10वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता: 

प्रवर्ग

उंची 

छाती

पुरुष 

महिला

पुरुष

General/OBC

170 सें.मी.

157 सें.मी.

80 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

ST

162.5 सें.मी.

150 सें.मी.

76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त


वयाची अट: 

01 ऑगस्ट 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.1: 21 ते 27 वर्षे
  • पद क्र.2 ते 16: 18 ते 23 वर्षे


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत

Fee: 

  • General/OBC/EWS: ₹100/-  
  • SC/ST/ExSM/महिला: फी नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 एप्रिल 2023

परीक्षा (CBT): 01 ते 13 जुलै 2023

जाहिरात (Notification): पाहा


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



Saturday, March 25, 2023

MahaTAIT Exam 2023 Result | Tech Shivadnya

 MahaTAIT Exam 2023  Result 


शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी MahaTAIT Exam 2023 Result बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MahaTAIT Exam 2023 Result

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

BMC Recruitment 2024 जाहिरात क्र.:  MPR/7814 एकुण:  1846 जागा पदाचे नाव:  कार्यकारी सहायक (लिपिक) शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/...