Thursday, February 16, 2023

( NMC ) नाशिक महानगरपालिका मध्ये भरती. | Tech Shivadnya

नाशिक महानगरपालिका भरती

एकुण पद संख्या :

  • 01


पदांचे नावे :

  • सिटि को-ओर्डीनेटर


पात्रता:

  • कोणत्याही शाखेतील पदवी


पगार प्रति महिना:

  • रु 45,000/-


वयाची अट :

  • अद्याप दिली नाही


नोकरी ठिकाण :

  • फी नाही


अर्ज कसा करावा :

  • ऑफलाईन


अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख :

  • लवकरच उपलब्ध होईल.


अर्ज सादर करण्याचे ठिकाण :

  • वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका, राजीव गांधी भवन, शरणपुर रोड, नाशिक 422002.


जाहिरात : PDF पहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...