Thursday, February 16, 2023

(Indian Army Group C) भारतीय सैन्य दलात ‘ग्रुप C’ पदांच्या भरती | Tech Shivadnya

Indian Army Group C Recruitment 2023

एकुण: 

  • 93 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

MTS (सफाईवाला)

22

2

वॉशरमन

08

3

मेस वेटर

13

4

मसालची

08

5

कुक

34

6

बार्बर

08

Total

93


शैक्षणिक पात्रता: 

  • पद क्र.1: 10वी उत्तीर्ण.
  • पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) लष्करी/नागरी कपडे चांगले धुण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.3: 10वी उत्तीर्ण.
  • पद क्र.4: 10वी उत्तीर्ण.
  • पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
  • पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.


JEE Mains 2023 Session 2 Registrations

येथे क्लिक करा

वयाची अट: 

  • 10 मार्च 2023 रोजी 18 ते 25 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत


फी: 

  • फी नाही


अर्ज पाठविण्याचा पत्ता: 

  • HQ 21 Movement Control Group, PIN-900106, c/o 56 APO


अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...