Thursday, February 16, 2023

(Nagarparishad Bharti) नगर परिषद भरती 2023 | Tech Shivadnya

Nagarparishad Bharti 2023

खोपोली नगर परिषद येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात केली आहे. भरतीची जाहिरात नगर परिषद द्वारे अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.


नोकरी ठिकाण : 

  • खोपोली, जि. रायगड


पदाचे नाव : 

  • स्थापत्य अभियंता
  • MIS विशेषज्ञ


एकुण जागा : 

  • 02 जागा


वेतन : 

  • 40,000 ते 60,000 रूपये.


शैक्षणिक पात्रता : 

  • पदांच्या पात्रतेनुसार (जाहिरात पहा)


शेक्षणिक पात्रता : 

  • पदांच्या पात्रतेनुसार जाहिरात पहा


वयोमर्यादा : 

  • 20 ते पुढे.


अर्ज सुरु होण्याची दिनांक : 

  • 13 फेब्रुवारी 2023


अर्ज पद्धती : 

  • ऑफलाईन


निवड प्रक्रिया : 

  • मुलाखत


अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक: 

  • 17 फेब्रुवारी 2023




अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...