Thursday, February 16, 2023

(Income Tax Department) आयकर विभाग भरती 2023 | Tech Shivadnya

Income Tax Department Recruitment 2023 :

आयकर विभाग येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात केली आहे. भरतीची जाहिरात आयकर विभाग द्वारे अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.


पदाचे नाव : 

  • इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर
  • टॅक्स असिस्टंट
  • मल्टी टास्किंग स्टाफ


पदसंख्या : 

  • पद क्र. १ : १०
  • पद क्र. २ : ३२
  • पद क्र. ३ : २९


शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ : पदवीधर + स्पोर्ट्स

  • पद क्र. २ : पदवीधर + टायपिंग + स्पोर्ट्स
  • पद क्र. ३ : 10वी पास + स्पोर्ट्स


वयोमर्यादा : 

  • पद क्र. १ : ३० पेक्षा जास्त नसावी
  • पद क्र. २ : १८ ते २७
  • पद क्र. ३ : १८ ते २५



अर्ज शुल्क : 

  • General - 100 रूपये.
  • SC/ST/महिला - फी नाही


अर्ज सुरू होण्याची दिनांक : 

  • जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.


अर्ज पद्धती : 

  • ऑफलाईन


नोकरी ठिकाण : 

  • संपूर्ण भारत.


अर्ज पाठविण्याचा पत्ता 

  • Commissioner of Income Tax (Admin and TPS), O/o Principal Chief Commissioner of Income Tax, Karnataka and Goa Region, Central Revenue Building, No. 1, Queens Road, Bengaluru, Karnataka- 560001

अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 

  • 24 मार्च 2023


जाहिरात : PDF पहा




अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...