Monday, February 13, 2023

(Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये भरती | Tech Shivadnya

Bank of India Recruitment 2023

जाहिरात क्र.

  • Project No. 2022-23/3


एकुण

  • 500 जागा


पदाचे नाव & तपशील

पद क्र.

पदाचे नाव 

पद संख्या

1

क्रेडिट ऑफिसर (GBO)

350

2

IT ऑफिसर (SPL)

150

Total

500


शैक्षणिक पात्रता

  • पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • पद क्र.2: B.E./ B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन /IT/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ कॉम्प्युटर सायन्स/ IT/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + DOEACC ‘B’ level



वयाची अट

  • 01 फेब्रुवारी 2023 रोजी 20 ते 29 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट


नोकरी ठिकाण

  • संपूर्ण भारत


फी

  • General/OBC: ₹850/- 
  • SC/ST/PWD: ₹175/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 25 फेब्रुवारी 2023


जाहिरात (Notification): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...