Tuesday, February 14, 2023

(NIOT) राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेत भरती | Tech Shivadnya

NIOT Recruitment 2023

जाहिरात क्र.: 

  • NIOT/E&P/03/2023 (Project)


एकुण जागा: 

  • 89 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

प्रोजेक्ट सायंटिस्ट-II

04

2

प्रोजेक्ट सायंटिस्ट-I

25

3

प्रोजेक्ट सायंटिस्ट असिस्टंट

30

4

प्रोजेक्ट टेक्निशियन

16

5

प्रोजेक्ट ज्युनियर असिस्टंट

14

Total

89


शैक्षणिक पात्रता: 

  • पद क्र.1: (i) M.E./M.Tech./Ph.D. (ii) 03 वर्षे अनुभव.
  • पद क्र.2: 60% गुणांसह B.E./B.Tech (मेकॅनिकल/सिव्हिल/ ओशन इंजिनिअरिंग/ नव्हेल आर्किटेक्चर/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) किंवा M.Sc.
  • पद क्र.3: 60% गुणांसह मेकॅनिकल/मेकॅट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/सिव्हिल/ECE / E&I/इलेक्ट्रिकल/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा BCA किंवा 60% गुणांसह B. Sc.
  • पद क्र.4: (i)10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/ड्राफ्ट्समन मेकॅनिकल/मशीनिस्ट/ ड्राफ्ट्समन सिव्हिल/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन).
  • पद क्र.5: कोणत्याही शाखेतील पदवी.


येथे क्लिक करा

वयाची अट: 28 फेब्रुवारी 2023 रोजी

SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
  • पद क्र.1: 40 वर्षांपर्यंत.
  • पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत.
  • पद क्र.3 ते 5: 50 वर्षांपर्यंत.


नोकरी ठिकाण: 

  • चेन्नई


फी: 

  • फी नाही.


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 28 फेब्रुवारी 2023 (05:00 PM)


जाहिरात (Notification): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...


No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...