Thursday, February 9, 2023

Agnishaman Dal Bharti 2023 अग्निशमन दल भरती 2023 | Tech Shivadnya

अग्निशमन दल भरती 2023

मालेगांव महानगरपालिका येथे अग्नीशमन विभागातील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महानगरपालिका द्वारे अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.


पदाचे नाव

  • फायरमन विमोचक


एकूण जागा

  • 50


शैक्षणिक पात्रता

  • 10वी पास


वयोमर्यादा

  • खुला प्रवर्ग - 18 ते 38
  • राखीव प्रवर्ग 18 ते 43 वर्ष

अर्ज सुरु होण्याची दिनांक

  • जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे


अर्ज पद्धती

  • ऑफलाईन


अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक

  • 22 फेब्रुवारी 2023


निवड प्रक्रिया

  • थेट मुलाखत


मुलाखतीचा पत्ता

  • अग्निशमन केंद्र, जाखोट्या भवन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर मालेगाव


मुलाखतीची तारीख

  • 22 फेब्रुवारी 2023


नोकरी ठिकाण

  • मालेगाव, नाशिक


जाहिरात (Notification): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...


No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...