Tuesday, October 11, 2022

(SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 [मुदतवाढ] | Tech Shivadnya

SSC CGL Recruitment 2022

परीक्षेचे नाव: 

  • SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

ग्रुप ‘B’ 

1

असिस्टंट ऑडिट ऑफिसर 

2

असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर

3

असिस्टंट सेक्शन ऑफिसर

4

असिस्टंट 

5

आयकर निरीक्षक

6

इस्पेक्टर

7

असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर 

8

सब इंस्पेक्टर

9

असिस्टंट/ सुपरिंटेंडेंट

10

रिसर्च असिस्टंट

11

डिविजनल अकाउंटेंट 

12

कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी

ग्रुप ‘C’ 

13

ऑडिटर

14

अकाउंटेंट 

15

अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट 

16

पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट

17

वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक

18

वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक

19

कर सहाय्यक

20

सब-इंस्पेक्टर

21

उच्च श्रेणी लिपिक


शैक्षणिक पात्रता: 

  • कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
  • उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.

NHM Maharashtra Recruitment 2022 

येथे क्लिक करा


वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी, 

  • [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • पद क्र.1, 2, 5, 6, 7, 9, 10, 11, & 13: 18 ते 30 वर्षे.
  • पद क्र.3: 20 ते 30 वर्षे & 18 ते 30 वर्षे.
  • पद क्र.4: 30 वर्षांपर्यंत.
  • पद क्र.8: 20 ते 30 वर्षे & 18 ते 30 वर्षे.
  • पद क्र.12: 18 ते 32 वर्षे.
  • पद क्र.13 ते 21: 18 ते 27 वर्षे.


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत.


Fee: 

  • General/OBC: ₹100/- 
  • SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 08 ऑक्टोबर 2022  13 ऑक्टोबर 2022 (11:00 PM)


परीक्षा (CBT):

  • Tier-I: डिसेंबर 2022
  • Tier-II: नंतर सूचित केले जाईल.


जाहिरात (Notification): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...