Thursday, October 20, 2022

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 293 जागांसाठी भरती | Tech Shivadnya

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 

293 जागांसाठी भरती



पदाचे नाव & तपशील:

  • हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) 126
  • कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) 167



शैक्षणिक पात्रता: 

    • पद क्र.1: 45% गुणांसह 12वी (PCM) उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (इलेक्ट्रिकल/कॉम्प्युटर) किंवा 10वी (PCM) उत्तीर्ण + इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
    • पद क्र.2: 10वी उत्तीर्ण.


    वयाची अट: 30 नोव्हेंबर 2022 रोजी 

    • 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
    • पद क्र.1: 18 ते 25 वर्षे
    • पद क्र.2: 18 ते 23 वर्षे


    नोकरी ठिकाण: 

    • संपूर्ण भारत.


    Fee: 

    • General/OBC: ₹100/- 
    • SC/ST/ExSM/महिला: फी नाही


    Online अर्ज करण्याची तारीख: 

    • 01 नोव्हेंबर 2022  ते 30 नोव्हेंबर 2022 (11:59 PM)

    जाहिरात (Notification): पाहा



    अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

    "शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

    दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


    तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



    No comments:

    Post a Comment

    (Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

    Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...