Monday, October 31, 2022

(IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1671 जागांसाठी भरती | Tech Shivadnya

(IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1671 जागांसाठी भरती

Total

  • 1671 जागा


पदाचे नाव & पद संख्या

  • 1. सिक्योरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव (SA/Exe) 1521
  • 2. मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) 150


शैक्षणिक पात्रता

  • पद क्र.1: 10वी उत्तीर्ण.
  • पद क्र.2: 10वी उत्तीर्ण.


वयाची अट: 25 नोव्हेंबर 2022 रोजी, 

 SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

  • पद क्र.1: 27 वर्षांपर्यंत
  • पद क्र.2: 18 ते 25 वर्षे


Fee 

  • General/OBC/EWS: 500/- 
  • SC/ST/ExSM/महिला: 50/-


नोकरी ठिकाण

  • संपूर्ण भारत

Online अर्ज करण्याची तारीख

  • 05 नोव्हेंबर 2022 ते 25 नोव्हेंबर 2022 (11:59 PM)

परीक्षा 

  • नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (Notification): पाहा

अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...