Monday, October 31, 2022

भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदाच्या 217 जागांसाठी भरती | Tech Shivadnya

भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदाच्या 217 जागांसाठी भरती


Total

  • 217 जागा

पदाचे नाव

  • शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर (SSC)

अ.क्र.ब्रांच /कॅडरपद संख्या 

एक्झिक्युटिव ब्रांच

1SSC जनरल सर्व्हिस (GS / X) / हायड्रो केडर
56
2SSC  एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC)05
3नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर15
4SSC पायलट25
5SSC लॉजिस्टिक्स20

एज्युकेशन ब्रांच

6SSC एज्युकेशन 12

टेक्निकल ब्रांच

7SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS)25
8SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS)45
9नेव्हल कन्स्ट्रक्टर14
Total217


शैक्षणिक पात्रता

  • एक्झिक्युटिव ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (फायनान्स/लॉजिस्टिक्स/सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल मॅनेजमेंट किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)
  • एज्युकेशन ब्रांच: प्रथम श्रेणी M.Sc.(गणित/ऑपरेशनल रिसर्च/फिजिक्स/अप्लाइड फिजिक्स)किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
  • टेक्निकल ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech.


वयाची अट

  • अ.क्र.1 & 5, 7, 8 & 9: 02 जुलै 1998 ते 01 जानेवारी 2004
  • अ.क्र.2 & 6: 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2002
  • अ.क्र.3 & 4: 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2004


नोकरी ठिकाण

  • संपूर्ण भारत

Fee

  • फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

  • 06 नोव्हेंबर 2022

जाहिरात (Notification): पाहा

अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...