Wednesday, September 14, 2022

(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात भरती | Tech Shivadnya

NHM Maharashtra Recruitment 2022

एकुण:

  • 98 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

सहाय्यक प्राध्यापक / वरिष्ठ सल्लागार

04

2

वरिष्ठ निवासी / सल्लागार

07

3

क्लिनिकल सायकोलॉजिस्ट/PSW/ मानसोपचार नर्स

10

4

प्रकल्प समन्वयक

04

5

डेटा एंट्री ऑपरेटर

07

6

समुपदेशक

60

7

परिचर

06

Total

98


शैक्षणिक पात्रता: 

  • पद क्र.1: (i) MD (मानसोपचार) (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: MD (मानसोपचार)
  • पद क्र.3: M.A./M.Sc. (मानसशास्त्र) किंवा M.A./M.S.W (वैद्यकीय मानसोपचार सामाजिक कार्य) किंवा M.Sc (मानसोपचार नर्सिंग)
  • पद क्र.4: BE किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा +आरोग्याशी संबंधित तंत्रज्ञानाचा 02 वर्षे अनुभव किंवा MCA
  • पद क्र.5: कॉम्प्युटर ॲप्लिकेशन डिप्लोमा
  • पद क्र.6: M.A. (समाजशास्त्र/मानसशास्त्र) किंवा मानसशास्त्र/समाजशास्त्र/नर्सिंग पदवी + मानसिक आरोग्य कार्यात 02 वर्षे अनुभव.
  • पद क्र.7: 12वी उत्तीर्ण

Checklist of States Under FCI Zones

येथे क्लिक करा


वयाची अट: 28 सप्टेंबर 2022 रोजी,

  • पद क्र.1 & 2: 61 वर्षांपर्यंत
  • पद क्र.3 & 6: 59 वर्षांपर्यंत
  • पद क्र.4, 5 & 7: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]


नोकरी ठिकाण: 

  • नागपूर, पुणे, ठाणे & बीड


फी:

  • फी नाही.


अर्ज पाठविण्याचा पत्ता: 

  • नागपूर: All India Institute of Medical Sciences, Nagpur, Plot No. 2, Sector – 20, MIHAN, Nagpur, Maharashtra, Pin: 441108.
  • पुणे: R N G Road, Vishrantwadi, near RTO Office, Phule nagar, Yerawada, Pune, Maharashtra 411006
  • ठाणे: Medical Superintendent , Regional Mental Hospital ,Thane , Address -Near Dnyan Sadhna College , L.B.S Road Wagale Estate ,Thane (W) 400604
  • बीड: Civil Surgeon, District Hospital, Beed


अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 

  • 28 सप्टेंबर 2022


जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...