Friday, August 12, 2022

(WCD) महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागअंतर्गत 195 जागांसाठी भरती

WCD Maharashtra Recruitment 2022

एकुण: 

  • 195 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (DCPU)

10

2

संरक्षण अधिकारी (Institutional Care)

08

3

संरक्षण अधिकारी (Non-Institutional Care)

12

4

कायदेशीर-सह परिविक्षा अधिकारी (LCPO)

21

5

समुपदेशक

15

6

सामाजिक कार्यकर्ता

23

7

लेखापाल

18

8

डेटा विश्लेषक

13

9

डेटा एंट्री ऑपरेटरसह सहाय्यक (DCPU)

13

10

आउटरीच वर्कर (ORW)

25

11

CWC डेटा एंट्री ऑपरेटर

19

12

JJB डेटा एंट्री ऑपरेटर

18

Total

195


शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: (i) सामाजिक कार्य/समाजशास्त्र/बाल विकास/मानवाधिकार सार्वजनिक प्रशासन/ मानसशास्त्र / मानसोपचार / कायदा / सार्वजनिक आरोग्य / समुदाय संसाधन व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: सामाजिक कार्य/समाजशास्त्र/बाल विकास/मानवाधिकार सार्वजनिक प्रशासन/ मानसशास्त्र / मानसोपचार / कायदा / सार्वजनिक आरोग्य / समुदाय संसाधन व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा संबंधित विषयात पदवी + 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: सामाजिक कार्य/समाजशास्त्र/बाल विकास/मानवाधिकार सार्वजनिक प्रशासन/ मानसशास्त्र / मानसोपचार / कायदा / सार्वजनिक आरोग्य / समुदाय संसाधन व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा संबंधित विषयात पदवी + 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: (i) LLB (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.5: (i) सामाजिक कार्य / समाजशास्त्र / मानसशास्त्र / सार्वजनिक मध्ये पदवीधर किंवा काउंसिलिंग आणि कम्युनिकेशन PG डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.6: सामाजिक कार्य / समाजशास्त्र / मध्ये बी.ए मध्ये प्राधान्याने पदवीधर
  • पद क्र.7: वाणिज्य/गणित पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.8: सांख्यिकी/गणित/अर्थशास्त्र पदवी/BCA
  • पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कॉम्प्युटरमधील प्रमाणपत्र/डिप्लोमा
  • पद क्र.10: 12वी उत्तीर्ण
  • पद क्र.11: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कॉम्प्युटरमधील प्रमाणपत्र/डिप्लोमा
  • पद क्र.12: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कॉम्प्युटरमधील प्रमाणपत्र/डिप्लोमा


वयाची अट: 

  • 02 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 43 वर्षे


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण महाराष्ट्र


Fee: 

  • ₹150/-

SSC CPO Recruitment 2022

येथे क्लिक करा


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 19 ऑगस्ट 2022 (11:59 PM)


जाहिरात (Notification): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...