Thursday, August 18, 2022

(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2022

BMC Recruitment 2022

जाहिरात क्र.: 

  • PRO/1192


Total: 

  • 05 जागा


पदाचे नाव: 

  • सहाय्यक जनसंपर्क अधिकारी


शैक्षणिक पात्रता: 

  • (i) कला/विज्ञान/ वाणिज्य/ विधी/ अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी 
  •  (ii) पत्रकारिता/जाहिरात/जन संपर्क व जनसंज्ञापन पदव्युत्तर पदवी


वयाची अट: 

  • 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]


नोकरी ठिकाण: 

  • खुला प्रवर्ग: ₹1200/- 
  • मागासवर्गीय: ₹1000/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 02 सप्टेंबर 2022


जाहिरात (Notification) पाहा : PDF



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...