Saturday, August 6, 2022

(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 103 जागांसाठी भरती

PNB Recruitment 2022


एकुण जागा : 

  • 103


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

ऑफिसर (फायर-सेफ्टी) JMGS-I

23

2

मॅनेजर (सिक्योरिटी) MMGS-II

80

Total 

103


शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: B.E/B.Tech (फायर किंवा समतुल्य) + 01 वर्ष अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + विभागीय अधिकारी अभ्यासक्रम+ 01 वर्ष अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + सब-ऑफिसर कोर्स/स्टेशन ऑफिसर अभ्यासक्रम + 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) लष्कर/नौदल/हवाई दलात 5 वर्षांची सेवा असलेले अधिकारी किंवा किमान 05 वर्षांच्या सेवेसह केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात (CAPF) उप-अधीक्षक किंवा सहायक कमांडंट किंवा समकक्ष रँक असलेले राजपत्रित पोलिस अधिकारी.


वयाची अट: 

  • 01 जुलै 2022 रोजी 21 ते 35 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत


Fee: 

  • General/OBC: ₹1003/-
  • SC/ST/PWD: ₹59/-

  • CHIEF MANAGER (RECRUITMENT SECTION), HRD DIVISION, PUNJAB NATIONAL BANK, CORPORATE OFFICE, PLOT NO 4, SECTOR 10, DWARKA, NEW DELHI -110075


अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 

  • 30 ऑगस्ट 2022


जाहिरात (Notification): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...