Monday, August 8, 2022

(BSF) सीमा सुरक्षा दलात 1635 जागांसाठी भरती

BSF Recruitment 2022


जाहिरात क्र.: 

  • A.5/101/Pers(Rectt)/Min Staff/BSF/2021


एकुण जागा: 

  • 323 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर)

11

2

हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल)

312

Total

323


शैक्षणिक पात्रता: 

  •  पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).
  • पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.


वयाची अट: 

  • 01 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 25 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट


नोकरी ठिकाण: 

  • General/OBC/EWS: ₹100/- + ₹47.2/- Charges
  • SC/ST/ExSM: फी नाही


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 06 सप्टेंबर 2022


जाहिरात (Notification): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...