Friday, June 10, 2022

Vibhagiya Aayukt Amravati Bharti 2022

विभागीय आयुक्त अमरावती भरती २०२२


अमरावती विभागातून जाणारा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग - नागपूर - मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्गाकरीता संपादनासाठी अधिसूचित जमिनीच्या नुकसान भरपाई म्हणून देय असलेली रक्कम ठरविण्यासाठी मा.विभागीय आयुक्त अमरावती यांचेकरीता "लवाद युनिट" करीता खाली नमुद केलेल्या प्रवर्गातील सेवानिवृत्त कर्मचारी यांचेकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २६ जून २०२२ तारखे पर्यंत आपले अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.


पदाचे नाव व तपशील

विभागीय आयुक्त अमरावती भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील

वरिष्ठ सहाय्यक

०२

शिपाई

०१


अर्ज शेवटची तारीख:

  • २६ जून २०२२


अर्ज करण्याची पद्धत:

  • ऑफलाइन


नोकरी ठिकाण:

  • अमरावती


अर्ज पाठविण्याचा पता:

  • मा. विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती, जुना बायपास रोड, कॅम्प रोड, अमरावती

जाहिरात : पाहा


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..


"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

7507084343, 9112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...





No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...