Friday, March 28, 2025

NMMC Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

NMMC Bharti 2025

जाहिरात क्र.: 

  • आस्था/01/2025


एकूण:

  • 620 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

बायोमेडिकल इंजिनिअर

01

2

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

35

3

कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग)

06

4

उद्यान अधीक्षक

01

5

सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी

01

6

वैद्यकीय समाजसेवक

15

7

डेंटल हायजिनिस्ट

03

8

स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (G.N.M.)

131

9

डायलिसिस तंत्रज्ञ

04

10

सांख्यिकी सहाय्यक

03

11

इसीजी तंत्रज्ञ

08

12

सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट)

05

13

आहार तंत्रज्ञ

01

14

नेत्र चिकित्सा सहाय्यक

01

15

औषध निर्माता/औषध निर्माणअधिकारी

12

16

आरोग्य सहाय्यक (महिला)

12

17

बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक

06

18

पशुधन पर्यवेक्षक

02

19

सहाय्यक परिचारिका मिडवाइफ (A.N.M.)

38

20

बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप)

51

21

शस्त्रक्रियागृह सहाय्यक

15

22

सहाय्यक ग्रंथपाल

08

23

वायरमन (Wireman)

02

24

ध्वनीचालक

01

25

उद्यान सहाय्यक

04

26

लिपिक-टंकलेखक

135

27

लेखा लिपिक

58

28

शवविच्छेदन मदतनीस

04

29

कक्षसेविका/आया

28

30

कक्षसेविक (वॉर्डबॉय)

29

Total

620


शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: (i) बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
  • पद क्र.3: (i) बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: B.Sc (हॉर्टिकल्चर्स), ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/ वनस्पती शास्त्रातील पदवी.
  • पद क्र.5: (i) पत्रकारिता व जनसंज्ञापन (Journalism & Mass Communication) मधील डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.6: (i) समाजशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी/MSW (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण (ii) दंत आरोग्य तज्ञ परीक्षा उत्तीर्ण. (iii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.8: (i) BSc (Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण + GNM (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.9: (i) B.Sc /DMLT (ii) डायलिसिस तंत्रज्ञ अभ्यासक्रम पूर्ण (iii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.10: (i) सांख्यिकी पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.11: (i) भौतिकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स या विषयासह विज्ञान शाखेतील पदवी. (ii) ECG टेक्निशियन कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.12: (i) शुक्ष्म जीव शास्त्रातील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.13: (i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची फूड & न्युट्रीशन विषयासह B.Sc पदवी किंवा न्युट्रीशन & डाएटीशियन या विषयामधील पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ऑप्थाल्मिक असिस्टंट / पॅरामेडिकल ऑप्यॉल्मिक असिस्टंटचा 02 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची ऑप्टीमेट्री विषयातील पदवी/डिप्लोमा.
  • पद क्र.15: (i) B.Pharma (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.16: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.17: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक) (iii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.18: (i) 12वी उत्तीर्ण (ii) पशुसंवर्धन डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.19: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ANM
  • पद क्र.20: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
  • पद क्र.21: (i) 12वी (विज्ञान-जीवशास्त्र) उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.22: ग्रंथालय पदवी (B.Lib.)
  • पद क्र.23: (i) 12वी उत्तीर्ण (ii) NCVT (तारतंत्री-Wireman)
  • पद क्र.24: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Radio/TV/Mechanical)
  • पद क्र.25: B.Sc (हॉर्टिकल्चर्स), ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/वनस्पती शास्त्रातील पदवी.
  • पद क्र.26: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  • पद क्र.27: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  • पद क्र.28: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.29: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.30: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव



वयाची अट:

  • 11 मे 2025 रोजी 18 ते 38 वर्षे 
  • मागासवर्गीय: 05 वर्षे सूट


नोकरी ठिकाण:

  • नवी मुंबई


फी:

  • खुला प्रवर्ग: ₹1000/- 
  • मागास प्रवर्ग व अनाथ: ₹900/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • 11 मे 2025 (11:55 PM)


परीक्षा:

  • नंतर कळविण्यात येईल.


जाहिरात (PDF) Click Here

अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...