Bank of Maharashtra Apprentice Bharti 2024
जाहिरात क्र.:
- AX1/ST/RP/Apprentices/Notification/2024-25
एकूण:
- 600 जागा
पदाचे नाव:
- अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता:
- कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट: 30 जून 2024 रोजी 20 ते 28 वर्षे
- SC/ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत
फी:
- General/OBC: ₹150/-
- SC/ST:₹100/-
- PWD: फी नाही
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
- 24 ऑक्टोबर 2024
परीक्षा:
- नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (PDF) Click Here
अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..
"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”
दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती
दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती
No comments:
Post a Comment