Friday, August 23, 2024

(IBPS PO Bharti) IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या भरती | Tech Shivadnya

IBPS PO Bharti 2024

जाहिरात क्र.: 

  • CRP- PO/MT-XIV


एकूण:

  • 4455 जागा


पदाचे नाव & तपशील:

  • प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)


शैक्षणिक पात्रता:

  • कोणत्याही शाखेतील पदवी.



वयाची अट: 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 30 वर्षे 

  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट


नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत


फी:

  • General/OBC:₹850/-
  • SC/ST/PWD: ₹175/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  •  28 ऑगस्ट 2024


पूर्व परीक्षा:

  • ऑक्टोबर 2024


मुख्य परीक्षा:

  • नोव्हेंबर 2024


जाहिरात (PDF) Click Here


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

BMC Recruitment 2024 जाहिरात क्र.:  MPR/7814 एकुण:  1846 जागा पदाचे नाव:  कार्यकारी सहायक (लिपिक) शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/...