Monday, December 25, 2023

(GIC) जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती | TechShivadnya

GIC Recruitment 2024

एकुण: 

  • 85 जागा


पदाचे नाव: 

  • असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I)


शैक्षणिक पात्रता: 

  • 60% गुणांसह हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी/कोणत्याही शाखेतील पदवी/LLB/ B.E/B.Tech [SC/ST: 55% गुण]


वयाची अट: 

  • 01 ऑक्टोबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे.
  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

  • संपूर्ण भारत


फी: 

  • Gen/OBC: ₹1000/- 
  • SC/ST/PWD/महिला: फी नाही


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 12 जानेवारी 2024


परीक्षा (Online): 

  • फेब्रुवारी 2024


जाहिरात (Notification): पाहा


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...