Monday, September 4, 2023

(SSC Delhi Police) SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या भरती | Tech Shivadnya

SSC Delhi Police Constable Recruitment 2023

परीक्षेचे नाव:

  • दिल्ली पोलीस-कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष & महिला परीक्षा 2023


एकुण:

  • 7547 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष

4453

2

कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM (Others)

266

3

कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM Commando)

337

4

कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-महिला

2491

Total

7547


शैक्षणिक पात्रता:

  • 12वी उत्तीर्ण.



वयाची अट:

  • 01 जुलै 2023 रोजी 18 ते 25 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट


नोकरी ठिकाण:

  • दिल्ली


फी:

  • General/OBC: ₹100/-
  • SC/ST/ExSM/महिला: फी नाही


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • 30 सप्टेंबर 2023 (11:00 PM)


परीक्षा (CBT):

  • डिसेंबर 2023


जाहिरात (Notification): पाहा


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...


No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...