Wednesday, September 13, 2023

(SBI PO) भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या भरती | TechShivadnya

SBI PO Recruitment 2023

जाहिरात क्र.:

  • CRPD/PO/2023-24/19


एकूण: 

  • 2000 जागा

SC

ST

OBC

EWS

GEN

Total

300

150

540

200

810

2000


पदाचे नाव: 

  • प्रोबेशनरी ऑफिसर (PO)


शैक्षणिक पात्रता: 

  • कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)



वयाची अट: 01 एप्रिल 2023 रोजी 21 ते 30 वर्षे

  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत.


फी: 

  • General/EWS/OBC: ₹750/-
  • SC/ST/PWD: फी नाही


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 27 सप्टेंबर 2023


परीक्षा:

  • पूर्व परीक्षा: नोव्हेंबर 2023
  • मुख्य परीक्षा: डिसेंबर 2023/जानेवारी 2024


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...