Wednesday, September 13, 2023

(RBI Assistant) भारतीय रिझर्व्ह बँकेत भरती | TechShivadnya

RBI Assistant Recruitment 2023

एकुण:

  • 450 जागा

SC

ST

OBC

EWS

GEN

Total

45

56

71

37

241

450


पदाचे नाव: 

  • असिस्टंट (सहाय्यक)


शैक्षणिक पात्रता: 

  • (i) 50% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी) 
  • (ii) संगणकावर वर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान.



वयाची अट: 01 सप्टेंबर 2023 रोजी 20 ते 28 वर्षे 

  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत.

फी:

  • General/OBC/EWS: ₹450/-
  • SC/ST/PWD/ExSM: ₹50/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 04 ऑक्टोबर 2023


परीक्षा (Online):

  • पूर्व परीक्षा: 21 & 23 ऑक्टोबर 2023
  • मुख्य परीक्षा: 02 डिसेंबर 2023


जाहिरात (Notification): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...