Tuesday, August 29, 2023

(CWC) केंद्रीय वखार महामंडळात भरती | Tech Shivadnya

CWC Recruitment 2023

जाहिरात क्र.: 

  • CWC/1-Manpower/DR/Rectt/2023/01


एकुण: 

  • 153 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव 

पद संख्या 

1

असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल)

18

2

असिस्टंट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)

05

3

अकाउंटंट

24

4

सुपरिटेंडेंट (जनरल)

11

5

ज्युनियर टेक्निकल असिस्टंट

81

6

सुपरिटेंडेंट (जनरल)-SRD (NE)

02

7

ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (NE)

10

8

ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (UT of Ladakh)

02

Total

153


शैक्षणिक पात्रता: 

  • पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
  • पद क्र.2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.
  • पद क्र.3: (i) B.Com किंवा BA (Commerce) किंवा CA (ii) 03 वर्षे अनुभव.
  • पद क्र.4: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
  • पद क्र.5: कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.
  • पद क्र.6: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
  • पद क्र.7: कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.
  • पद क्र.8: कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.



वयाची अट: 24 सप्टेंबर 2023 रोजी,

  • SC/ST:05 वर्षे सूट
  • OBC:03 वर्षे सूट
  • पद क्र.1,ते 4 & 7 & 8: 28 वर्षांपर्यंत.
  • पद क्र.6: 30 वर्षांपर्यंत.


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत


फी:

  • General/OBC: ₹1250/- 
  • SC/ST/PWD/ExSM/महिला:₹400/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...


No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...