Thursday, May 11, 2023

(UGC NET) नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट जून 2023 | Tech Shivadnya

UGC NET JUNE 2023

परीक्षेचे नाव:

  • UGC NET JUNE – 2023


शैक्षणिक पात्रता:

  • खुल्या प्रवर्गासाठी 55 टक्के गुणासह पदव्युत्तर पदवी 
  • राखीव प्रवर्गासाठी 50 टक्के पदव्युत्तर पदवी


वयाची अट:

  • जेआरएफ - 30 वर्षे
  • सहाय्यक प्राध्यापक - कोणतीही वयोमर्यादा नाही


Bank of Baroda Recruitment 2023

येथे क्लिक करा


फी:

  • General: ₹1150/- 
  • EWS/OBC: ₹600/- 
  • SC/ST/PWD/Third Gender: ₹325/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • 01 जून 2023 (11:50 PM)


परीक्षा:

  • 13 जून 2023 ते 22 जून 2023


जाहिरात (Notification): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...