Saturday, May 6, 2023

(Bank of Baroda) बँक ऑफ बडोदा मध्ये भरती | Tech Shivadnya

Bank of Baroda Recruitment 2023

एकुण: 

  • 157 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

स्केल

पद संख्या

1

रिलेशनशिप  मॅनेजर

IV

20

2

रिलेशनशिप  मॅनेजर

III

46

3

क्रेडिट एनालिस्ट

III

68

4

क्रेडिट एनालिस्ट

II

06

5

फॉरेक्स एक्विजिशन & रिलेशनशिप  मॅनेजर

II

12

6

फॉरेक्स एक्विजिशन & रिलेशनशिप  मॅनेजर

III

05

Total

 

157


शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) फायनान्स PG पदवी/डिप्लोमा (iii) 08 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) फायनान्स PG पदवी/डिप्लोमा (ii) 04 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) फायनान्स PG पदवी/डिप्लोमा किंवा CA/CMA/CS/CFA (iii) 04 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) CA
  • पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मार्केटिंग/सेल्स PG पदवी/डिप्लोमा (iii) 04 वर्षे अनुभव
  • पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मार्केटिंग/सेल्स PG पदवी/डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव


FTII Recruitment 2023

येथे क्लिक करा


वयाची अट: 17 मे 2023 रोजी

SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
  • पद क्र.1: 35 ते 42 वर्षे.
  • पद क्र.2: 28 ते 35 वर्षे.
  • पद क्र.3: 28 ते 35 वर्षे.
  • पद क्र.4: 25 ते 30 वर्षे.
  • पद क्र.5: 26 ते 40 वर्षे.
  • पद क्र.6: 24 ते 35 वर्षे.


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत


फी: 

  • General/OBC/EWS: ₹600/- 
  • SC/ST/PWD/महिला: ₹100/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...


No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...