Tuesday, May 30, 2023

(AHD) महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती

(AHD) महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात 446 जागांसाठी भरती




जाहिरात क्र.:

  • NGO-5(4)/(प्र.क्र.1110/291/2023/पसं-1,पुणे-67

Total:

  • 446 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

पशुधन पर्यवेक्षक

376

2

वरिष्ठ लिपिक

44

3

लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट-क)

02

4

लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट-क)

13

5

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट-क)

04

6

तारतंत्री (गट-क)

03

7

यांत्रिकी (गट-क)

02

8

बाष्पक परिचर (गट-क)

02

Total

446



शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा कृषी पदवी किंवा समतुल्य.
  • पद क्र.2: पदवीधर
  • पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • पद क्र.5: (i) रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र किंवा सुक्ष्मजीवशास्त्र विषयांसह विज्ञान पदवी (ii) प्रयोगशाळा वैद्यकीय तंत्रज्ञानाचा डिप्लोमा
  • पद क्र.6: (i) ITI (तारतंत्री) (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (डिझेल मेकॅनिक) (iii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) बाष्पक आणि धुराचा उपद्रव संस्थेचे द्वितीय श्रेणीचे प्रमाणपत्र



वयाची अट:

  • 01 मे 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र

Fee:

  • खुला प्रवर्ग: ₹1000/-
  • मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग/माजीसैनिक:₹900/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • 11 जून 2023 (11:59 PM)

जाहिरात (Notification): पाहा


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...