Thursday, March 2, 2023

(UPSC EPFO) UPSC मार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत भरती

UPSC EPFO Recruitment 2023

जाहिरात क्र.: 

  • 51/2023


एकुण: 

  • 577 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

अंमलबजावणी अधिकारी/लेखा अधिकारी (EPFO)

418

2

सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (EPFO)

159

Total

577


शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.


RTE Admissions 2023


वयाची अट:

  • 17 मार्च 2023 रोजी 18 ते 30 वर्षे 
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
  • पद क्र.1: 18 ते 30 वर्षे
  • पद क्र.2: 18 ते 35 वर्षे


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत


फी: 

  • General/OBC: ₹25/- 
  • SC/ST/PH/महिला:फी नाही


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 17 मार्च 2023 (06:00 PM)


जाहिरात (Notification): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...