Thursday, March 9, 2023

MHT - CET 2023 Document List | Tech Shivadnya

MHT - CET 2023 Document List

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच MHT-CET होय. तर MHT CET Application Form 2023 सुरू झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला माहित असायला पाहिजे. की, MHT CET Form 2023-2024 Fill करताना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते. एम एच टी सी इ टी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ते खाली देण्यात आले आहे.



  • 1) 10 वी ची मार्कशीट (SSC Marksheet)
  • 2) 12 वी ची मार्कशीट (HSC Marksheet)
  • 3) आधार कार्ड (Aadhaar card)
  • 4) जातीचा दाखला (Caste Certificate)
  • 5) जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)
  • 6) फोटो, सही,ईमेल आयडी,मोबाईल नंबर
  • 8) नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट (Non Creamy Layer Certificate)



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...


No comments:

Post a Comment

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

BMC Recruitment 2024 जाहिरात क्र.:  MPR/7814 एकुण:  1846 जागा पदाचे नाव:  कार्यकारी सहायक (लिपिक) शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/...