Thursday, March 9, 2023

MHT CET 2023-24 | Tech Shivadnya

MHT CET 2023-24

MHT - CET 2023 परीक्षा फॉर्म सुरू झालेले आहेत. MHT CET 2023 अर्जाकरीता लागणारे दस्तऐवजांची यादी, फी, परिक्षेच्या तारखा व जाहीरात खाली दिली आहे.


परीक्षेचे नाव:

  • MHT - CET 2023


शैक्षणिक पात्रता:

  • 12वी उत्तीर्ण (PCMB)

  • General/J&K Migrants/Outside Maharashtra State Candidate 
    • PCM - 800/-
    • PCB - 800/-
    • PCMB - 1600/-
  • ST/SC/OBC/SBC/NT/PWD/EWS 
    • PCM - 600/-
    • PCB - 600/-
    • PCMB - 1200/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • 07 एप्रिल 2023 (09:00 PM)

MHT CET 2023 परीक्षा तारीख

  • नंतर कळवण्यात येईल


जाहिरात (Notification): पाहा




अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...


No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...