Thursday, March 9, 2023

(BHC) मुंबई उच्च न्यायालयात ‘विधी लिपिक’ पदाच्या भरती

Bombay High Court Recruitment 2023

एकुण: 

  • 50 जागा


पदाचे नाव: 

  • विधी लिपिक

अ. क्र.

खंडपीठ

पद संख्या

1

मुंबई

27

2

नागपूर

09

3

औरंगाबाद

14

Total

50


शैक्षणिक पात्रता: 

  • पहिल्या प्रयत्नात LLBच्या अंतिम वर्षात किमान 55% गुणांसह उत्तीर्ण. किंवा विधी पदव्युत्तर पदवी.


वयाची अट: 

  • 21 ते 30 वर्षे.



नोकरी ठिकाण: 

  • मुंबई, नागपूर & औरंगाबाद.


फी: 

  • फी नाही.


अर्ज पाठविण्याचा पत्ता: 

  • The Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, 5th floor, New Mantralaya Building, G. T. Hospital Compound, Behind Ashoka Shopping Centre, Near Crowford Market, L.T. Marg, Mumbai – 400 001


अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 

  • 20 मार्च 2023 (05:00 PM)


मुलाखत: 

  • 17 ते 21 एप्रिल 2023


जाहिरात (Notification): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...