Wednesday, January 25, 2023

(CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 1458 जागांसाठी भरती [मुदतवाढ] | Tech Shivadnya

(CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 1458 जागांसाठी भरती [मुदतवाढ]



जाहिरात क्र.: 

  • A.VI.19/2022-Rectt-DA-3


एकुण जागा : 

  • 1458 जागा


पदाचे नाव & तपशील:

  • असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) 143
  • हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) 1315


शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).
  • पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.


वयाची अट : 

  • 25 जानेवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्षे 
  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट


  • संपूर्ण भारत

फी: 

  • General/OBC/EWS: १००/- 
  • SC/ST/ExSM/महिला: फी नाही


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

  • 25 जानेवारी 2023 31 जानेवारी 2023

परीक्षा (CBT): 

  • 22-28 फेब्रुवारी 2023

जाहिरात (Notification): पाहा


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...