Friday, November 11, 2022

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022 | Tech Shivadnya

Maharashtra Police Bharti 2022

एकुण जागा: 

  • 18331 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव 

पद संख्या

1

पोलीस शिपाई

14956

2

चालक पोलीस शिपाई चालक

2174

3

राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF)

1201

Total

18331

  • पोलीस शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.
  • पोलीस शिपाई चालक: (i) इयत्ता 12वी उत्तीर्ण. (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV-TR)
  • राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.


शारीरिक पात्रता:

उंची/छाती 

पुरुष

महिला

उंची

165 सेमी पेक्षा कमी नसावी (SRPF: 168 सेमी)

158 सेमी पेक्षा कमी नसावी

छाती 

 न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी


शारीरिक चाचणी:

क्रिया 

पुरुष 

महिला 

गुण

पोलीस शिपाई

धावणी

1600 मीटर

800 मीटर

20

100 मीटर

100 मीटर

15

गोळा फेक

15

Total

50 गुण

पोलीस शिपाई चालक

धावणी

1600 मीटर

800 मीटर

30

गोळा फेक

20

Total

50 गुण

पोलीस शिपाई SRPF

धावणी

05 कि.मी

50

100 मीटर

25

गोळा फेक

25

Total

100 गुण


वयाची अट: 30 नोव्हेंबर 2022 रोजी,

[मागास प्रवर्ग:05 वर्षे सूट]

  • पोलीस शिपाई: 18 ते 28 वर्षे.
  • चालक पोलीस शिपाई: 19 ते 28 वर्षे.
  • राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई: 18 ते 25 वर्षे.


SSC GD Constable Recruitment 2022

येथे क्लिक करा


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण महाराष्ट्र


फी: 

  • खुला प्रवर्ग: ₹450/- [मागास प्रवर्ग: ₹350/-]


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 30 नोव्हेंबर 2022


उमेदवारांना सामान्य सूचना: पाहा


जाहिरात (Notification): पाहा





अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...





No comments:

Post a Comment

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

BMC Recruitment 2024 जाहिरात क्र.:  MPR/7814 एकुण:  1846 जागा पदाचे नाव:  कार्यकारी सहायक (लिपिक) शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/...