Tuesday, September 20, 2022

(UPSC ESE) UPSC मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2023 | Tech Shivadnya

UPSC ESE Recruitment 2022

जाहिरात क्र.: 

  • 01/2023‐ENGG.


परीक्षेचे नाव: 

  • इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2023


एकुण: 

  • 327 जागा

अ.क्र.

श्रेणी

1

सिव्हिल इंजिनिअरिंग (श्रेणी I)

2

मेकॅनिकल इंजिनिअरिंग (श्रेणी II)

3

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (श्रेणी III)

4

इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (श्रेणी IV)


शैक्षणिक पात्रता: 

  • संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.


वयाची अट: 

  • 01 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत.

 IOCL Recruitment 2022 

येथे क्लिक करा


फी: 

  • General/OBC: ₹200/-
  • SC/ST/PWD/महिला: फी नाही


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 04 ऑक्टोबर 2022 (06:00 PM)


पूर्व परीक्षा: 

  • 19 फेब्रुवारी 2023


जाहिरात (Notification): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...