Wednesday, September 7, 2022

(FCI) भारतीय अन्न महामंडळात 5156 जागांसाठी भरती

FCI Recruitment 2022


जाहिरात क्र.: 

  • 01/2022-FCI Category III


एकुण: 

  • 5043 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव 

विभाग 

एकुण

उत्तर

दक्षिण

पूर्व

पश्चिम

उत्तर पूर्व

1

ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल)

22

05

07

05

09

48

2

ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल)

08

02

02

03

15

3

स्टेनो ग्रेड -II

43

08

08

09

05

73

4

असिस्टंट ग्रेड-III (जनरल) 

463

155

185

92

53

948

5

असिस्टंट ग्रेड-III (अकाउंट्स) 

142

107

72

45

40

406

6

असिस्टंट ग्रेड–III (टेक्निकल)

611

257

194

296

48

1406

7

असिस्टंट ग्रेड-III (डेपो) 

1063

435

283

258

15

2054

8

असिस्टंट ग्रेड-III (हिंदी)

36

22

17

06

12

93

Total

2388

989

768

713

185

5043



शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव.
  • पद क्र.2: इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव.
  • पद क्र.3: (i) पदवीधर (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि व शॉर्टहैंड 80 श.प्र.मि.
  • पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता.
  • पद क्र.5: (i) B.Com (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता.
  • पद क्र.6: (i) B.Sc.(कृषी) किंवा B.Sc. (बॉटनी / जूलॉजी / बायो-टेक्नोलॉजी / बायो-केमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी / फूड सायन्स) किंवा B.Tech / BE (फूड सायन्स / फूड सायन्स & टेक्नोलॉजी / एग्रीकल्चरल इंजिनिअरिंग / बायो-टेक्नॉलॉजी) (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता.
  • पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता.
  • पद क्र.8: (i) हिंदी मुख्य विषयासह पदवी (ii) हिंदी-इंग्रजी भाषांतराचा डिप्लोमा/प्रमाणपत्र


NHM Nashik Recruitment 2022

येथे क्लिक करा


वयाची अट: 01 ऑगस्ट 2022 रोजी

  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
  • पद क्र.1, 2 & 8: 28 वर्षांपर्यंत
  • पद क्र.3: 25 वर्षांपर्यंत
  • पद क्र.4 ते 7: 27 वर्षांपर्यंत


नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.


फी: 

  • General/OBC: ₹500/-
  • SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 05 ऑक्टोबर 2022 (04:00 PM)


जाहिरात (Notification): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

BMC Recruitment 2024 जाहिरात क्र.:  MPR/7814 एकुण:  1846 जागा पदाचे नाव:  कार्यकारी सहायक (लिपिक) शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/...