Friday, August 26, 2022

(NHM Nashik) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक/मालेगाव येथे 360 जागांसाठी भरती

NHM Nashik Recruitment 2022

जाहिरात क्र.: 

  • 09/2022 & 10/2022


एकुण:

  • 360 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या 

एकुण

नाशिक 

मालेगाव

1

वैद्यकीय अधिकारी (MBBS)

106

14

120

2

MPW (पुरुष) 

106

14

120

3

स्टाफ नर्स (महिला)

95

13

108

4

स्टाफ नर्स (पुरुष)

11

01

12

Total

318

42

360


शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: MBBS
  • पद क्र.2: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
  • पद क्र.3: GNM / BSc (नर्सिंग)
  • पद क्र.4: GNM / BSc (नर्सिंग)


वयाची अट: 

  • 25 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 38 वर्षे 
  • मागासवर्गीय: 05 वर्षे सूट

  • नाशिक/मालेगाव


Fee: 

  • खुला प्रवर्ग: ₹150/- 
  • मागासवर्गीय: ₹100/-


अर्ज सादर करण्याचे ठिकाण: 

  • आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, त्र्यंबकरोड, नाशिक.


अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 

  • 06 सप्टेंबर 2022 (06:00 PM)


जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form):




अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...