Friday, August 26, 2022

(NHM Nashik) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक/मालेगाव येथे 360 जागांसाठी भरती

NHM Nashik Recruitment 2022

जाहिरात क्र.: 

  • 09/2022 & 10/2022


एकुण:

  • 360 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या 

एकुण

नाशिक 

मालेगाव

1

वैद्यकीय अधिकारी (MBBS)

106

14

120

2

MPW (पुरुष) 

106

14

120

3

स्टाफ नर्स (महिला)

95

13

108

4

स्टाफ नर्स (पुरुष)

11

01

12

Total

318

42

360


शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: MBBS
  • पद क्र.2: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
  • पद क्र.3: GNM / BSc (नर्सिंग)
  • पद क्र.4: GNM / BSc (नर्सिंग)


वयाची अट: 

  • 25 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 38 वर्षे 
  • मागासवर्गीय: 05 वर्षे सूट

  • नाशिक/मालेगाव


Fee: 

  • खुला प्रवर्ग: ₹150/- 
  • मागासवर्गीय: ₹100/-


अर्ज सादर करण्याचे ठिकाण: 

  • आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, त्र्यंबकरोड, नाशिक.


अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 

  • 06 सप्टेंबर 2022 (06:00 PM)


जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form):




अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



Tuesday, August 23, 2022

(PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 543 जागांसाठी भरती | Tech Shivadnya

PCMC Recruitment 2022

जाहिरात क्र.: 

  • 184/2022


एकुण: 

  • 386 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

अतिरिक्त कायदा सल्लागार

01

2

विधी अधिकारी

01

3

उप मुख्य अग्निशमन अधिकारी 

01

4

विभागीय अग्निशमन अधिकारी 

01

5

उद्यान अधिक्षक (वृक्ष)

01

6

सहाय्यक उद्यान अधिक्षक

02

7

उद्यान निरीक्षक

04

8

हॉर्टिकल्चर सुपरवायझर 

08

9

कोर्ट लिपिक

02

10

ॲनिमल कीपर

02

11

समाजसेवक 

03

12

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

41

13

लिपिक

213

14

आरोग्य निरीक्षक

13

15

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

75

16

कनिष्ठ अभियंता (विद्युत) 

18

Total

386


शैक्षणिक पात्रता: [सर्व पदांकरिता संगणक अर्हता आवश्यक]

  • पद क्र.1: (i) विधी पदवी (ii) 07 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: (i) विधी पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) B.E. (फायर) किंवा डिव्हीजनल फायर ऑफिसर कोर्स
  • पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) B.E. (फायर) किंवा डिव्हीजनल फायर ऑफिसर कोर्स
  • पद क्र.5: (i) B.Sc (हॉर्टीकल्चर/फॉरेस्ट्री) (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.6: (i) B.Sc (हॉर्टीकल्चर/फॉरेस्ट्री) (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.7: (i) B.Sc (हॉर्टीकल्चर/फॉरेस्ट्री) (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.8: (i) B.Sc (हॉर्टीकल्चर/फॉरेस्ट्री) (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.9: (i) विधी पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.10: (i) पशु वैद्यकीय डिप्लोमा (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.11: MSW पदव्युत्तर पदवी
  • पद क्र.12: (i) शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदाच्या सेवाप्रवेश नियमानुसार.
  • पद क्र.13: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT/CCC
  • पद क्र.14: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा
  • पद क्र.15: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
  • पद क्र.16: विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा


SSC Stenographer Recruitment 2022

येथे क्लिक करा


वयाची अट:

  • 08 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 38 वर्षे 
  • मागासवर्गीय/अनाथ: 05 वर्षे सूट


नोकरी ठिकाण: 

  • पिंपरी-चिंचवड


फी: 

  • खुला प्रवर्ग: ₹1000/- 
  • मागासवर्गीय: ₹800/-
  • माजी सैनिक: फी नाही


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 08 सप्टेंबर 2022 (06:00 PM)


परीक्षा (Online): 

  • ऑक्टोबर 2022


जाहिरात (Notification) पाहा : PDF



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



Monday, August 22, 2022

(SSC Stenographer) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांची मेगा भरती

SSC Stenographer Recruitment 2022

परीक्षेचे नाव: 

  • SSC स्टेनोग्राफर, ग्रेड C & D परीक्षा 2022


एकुण जागा: 

  • पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.


पदाचे नाव

  • 1 स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’)
  • 2 स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’)


शैक्षणिक पात्रता:

  • 12वी उत्तीर्ण
  • स्टेनोग्राफीचे ज्ञान


वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी,

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • पद क्र.1: 18 ते 30 वर्षे
  • पद क्र.2: 18 ते 27 वर्षे


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत.

SSC JE Recruitment 2022

येथे क्लिक करा


Fee: 

  • General/OBC: ₹100/- 
  • SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 05 सप्टेंबर 2022 (11:00 PM)


परीक्षा (CBT): 

अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...