SSC JHT Recruitment 2022
परीक्षेचे नाव:
- ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर ट्रान्सलेटर, सिनियर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2022
एकुण जागा:
- पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.
पदाचे नाव & तपशील:
- ज्युनियर ट्रांसलेटर (CSOLS)
- ज्युनियर ट्रांसलेटर (Railway Board)
- ज्युनियर ट्रांसलेटर (AFHQ)
- ज्युनियर ट्रांसलेटर (JT)/ ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT)
- सिनियर हिंदी ट्रांसलेटर
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1 ते 4: (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.
- पद क्र.5: (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.
वयाची अट:
- 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे.
- SC/ST:05 वर्षे सूट
- OBC:03 वर्षे सूट
- संपूर्ण भारत.
Fee:
- General/OBC: ₹100/-
- SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
- 04 ऑगस्ट 2022 (11:00 PM)
परीक्षा (CBT पेपर):
- ऑक्टोबर 2022
जाहिरात (Notification): पाहा
अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..
"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”
दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती
No comments:
Post a Comment