Saturday, July 23, 2022

MAHA CET 2022: प्रवेश परीक्षांची हॉल तिकिट

MAHA CET 2022: प्रवेश परीक्षांची हॉल तिकिट


उच्च शिक्षण विभागाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांची हॉल तिकिटे २३ जुलैपासून ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. याबाबतचे नियोजन तसेच प्रवेश परीक्षांच्या तारखा राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी आवश्यक असणारी हॉल तिकिटे सिटी सेलमार्फत टप्प्या-टप्प्याने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. याचसोबत या अभ्यासक्रमांच्या परीक्षा २ ते २५ ऑगस्टदरम्यान होणार असून, त्यांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत.


प्रवेशपत्र जाहीर होण्याचे दिनांक व परिक्षा दिनांक बघण्यासाठी येथे क्लिक करा.





अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...