Monday, July 4, 2022

खरीप पीक विमा योजना समाविष्ट जिल्हे आणि नियुक्त कंपनी

खरीप पीक विमा योजना समाविष्ट जिल्हे आणि नियुक्त कंपनी

राज्यात खरीप हंगाम २०२२-२३ या वर्षांकरिता सदरची योजना विमा कंपनीकडून संबंधीत जिल्हा समुहामध्ये राबविण्यात येईल .

अ. क्र.

समाविष्ट जिल्हे

नियुक्त केलेली विमा कंपनी

अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर

एचडीएफसी इर्गों इंन्शुरन्स कं. लि.

पत्ता : एचडीएफसी हाऊस, पहिला मजला १६५-१६६ बैंकबे रिक्लेमेशन, एचटी पारेख मार्ग, चर्चगेट, मुंबई - ४०००२०

टोल फ्री क्र. : १८०० २६६ ०७०

ई - मेल : pmfby.maharashtra@hdfcergo.com

सोलापूर, जळगाव, सातारा, औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड, वाशिम, बुलडाणा, सांगली, नंदुरबार, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, उस्मानाबाद, लातुर.

भारतीय कृषि विमा कंपनी

पत्ता : मुंबई क्षेत्रिय कार्यालय, स्टॉक एक्सेज टॉवर्स, २० वा मजला, दलाल स्ट्रीट फोर्ट, मुंबई ४०००२३

टोल फ्री क्र. : १८०० ४१९ ५००४

ई - मेल : pikvima@aicofindia.com

परभणी, वर्धा, नागपूर हिंगोली, अकोला, धुळे, पुणे.

आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कं. लि.

पत्ता : माणिकचंद आयकॉन ३ रा मजला , प्लॉट नं. २४६, सी विंग, बंडगार्डन, पुणे ४११००१.  

टोल फ्री क्र . : १८०० १०३ ७७१२

ई - मेल : customersupportba@icicilombard.com

नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कं. लि.

पत्ता : क्षेत्रिय कार्यालय, २ रा मजला , काकडे बीझ आयकॉन, ई - स्क्वेअर जवळ, गणेशखिंड रोड, शिवाजीनगर, पुणे - ४११०१६

टोल फ्री क्र . : १८०० २३३ ५५५५

ई - मेल : pmfbypune@ulic.co.in

बीड

बजाज अलायन्झ जनरल इंन्शुरन्स कं. लि.

पत्ता : कॉमर झोन, १ ला मजला, सम्राट अशोक पथ, जेल रोड, येरवडा, पुणे - ४११००६

टोल फ्री क्र . : १८०० २०९ ५९५९

ई - मेल : bagichelp@bajajallianz.co.in




 

अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

BMC Recruitment 2024 जाहिरात क्र.:  MPR/7814 एकुण:  1846 जागा पदाचे नाव:  कार्यकारी सहायक (लिपिक) शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/...