Thursday, June 2, 2022

भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर साउथर्न कमांड मध्ये भरती

भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर साउथर्न कमांड मध्ये ३२ जागांसाठी भरती

एकुण जागा:

  • ३२ जागा

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

स्टेनोग्राफर ग्रेड-II

०१

निम्न श्रेणी लिपिक (LDC)

०८

कुक

०१

MTS (डफट्री)

०१

MTS (मेसेंजर)

१४

MTS (सफाईवाला)

०५

MTS (चौकीदार)

०२

Total

३२


शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.१: (i) १२ वी उत्तीर्ण     (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: १० मिनिटे @ ३० श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर ५० मिनिटे (इंग्रजी),  ६५ मिनिटे (हिंदी).
  • पद क्र.२: (i) १२ वी उत्तीर्ण     (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि.
  • पद क्र.३: (i) १० वी उत्तीर्ण     (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
  • पद क्र.४ ते ७: १० वी उत्तीर्ण 


वयाची अट ०१ एप्रिल २०२२ रोजी

  • ३० जून २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]


नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • ३० जून २०२२ (०५:०० PM)


जाहिरात (Notification): पाहा


मित्रांनो अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या


"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन Whatsapp व Telegram गृपला सामील व्हा...





No comments:

Post a Comment

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

BMC Recruitment 2024 जाहिरात क्र.:  MPR/7814 एकुण:  1846 जागा पदाचे नाव:  कार्यकारी सहायक (लिपिक) शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/...