Tuesday, June 21, 2022

महाराष्ट्र डाक विभाग GDS निकाल जाहीर - असा करा चेक

महाराष्ट्र डाक विभाग GDS निकाल जाहीर -

असा करा चेक

महाराष्ट्र GDS च्या 3026 जगासाठी भरपूर विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यामध्ये विद्यार्थ्यांची निवड ही 10 वि च्या गुणांच्या आधारे करण्यात आली आहे.


India Post GDS Result Declared 2022 :

ज्या उमेदवारांनी महाराष्ट्रातून GDS साठी अर्ज सादर केला आहे ते त्यांचे निकाल अधिकृत वेबसाईटवर पाहू शकतात.


भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) चे निकाल प्रसिद्ध केले आहेत. इंडिया पोस्टची निवड यादी अधिकृत वेबसाइट वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच ज्यांचे नाव हे निवड यादी मध्ये आहे त्यांना आता कागदपत्रे पडताळणी साठी हजर राहावे लागणार आहे.


GDS निकाल कसा बघायचा ?

निकाल चेक करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला क्लीक करा व निकाल चेक करा. ज्या विद्यार्थ्यांचे नाव हे निवड यादी मध्ये आहे त्यांना कागदपत्रे पडताळणी साठी बोलावले आहे. ही पडताळणी पूर्ण झाली की ही प्रोसेस पूर्णतः संपुष्टात येईल.


महाराष्ट्र GDS निकाल लिंक - Click Here



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या...


"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

BMC Recruitment 2024 जाहिरात क्र.:  MPR/7814 एकुण:  1846 जागा पदाचे नाव:  कार्यकारी सहायक (लिपिक) शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/...