Tuesday, June 14, 2022

BSF Recruitment 2022

(BSF) सीमा सुरक्षा दलात 110 जागांसाठी भरती


जाहिरात क्र.:

  • Group_b_c/2022


एकुण:

  • 110 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

ग्रुप-B

1

सब इंस्पेक्टर (व्हेईकल मेकॅनिक)

12

2

सब इंस्पेक्टर (ऑटो इलेक्ट्रिशियन)

04

3

सब इंस्पेक्टर (स्टोअर कीपर)

06

ग्रुप-C

4

कॉन्स्टेबल (OTRP)

09

5

कॉन्स्टेबल (SKT)

06

6

कॉन्स्टेबल (फिटर)

07

7

कॉन्स्टेबल (कारपेंटर)

04

8

कॉन्स्टेबल (ऑटो इलेक्ट्रिशियन)

10

9

कॉन्स्टेबल (व्हेईकल मेकॅनिक)

20

10

कॉन्स्टेबल (BSTS)

07

11

कॉन्स्टेबल (वेल्डर)

11

12

कॉन्स्टेबल (पेंटर)

04

13

कॉन्स्टेबल (अपहोल्स्टर)

05

14

कॉन्स्टेबल (टर्नर)

05

एकुण

110


शैक्षणिक पात्रता:

  • सब इंस्पेक्टर (ग्रुप-B): (i) ऑटो मोबाईल इंजिनिअरिंग/मेकॅनिकल/ऑटो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • कॉन्स्टेबल (ग्रुप-C) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI


शारीरिक पात्रता:

उंची/छाती

पुरुष

महिला

उंची

168 से.मी.

157 से.मी.

छाती

75-80 से.मी.


वयाची अट: 12 जुलै 2022 रोजी

SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट
  • सब इंस्पेक्टर (ग्रुप-B): 30 वर्षांपर्यंत
  • कॉन्स्टेबल (ग्रुप-C): 18 ते 25 वर्षे

  • संपूर्ण भारत


अर्ज फी:

  • SC/ST/ExSM: फी नाही
  • सब इंस्पेक्टर (ग्रुप-B): General/OBC: ₹200/-
  • कॉन्स्टेबल (ग्रुप-C): General/OBC: ₹100/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:



मित्रांनो अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या


"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...








No comments:

Post a Comment

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

BMC Recruitment 2024 जाहिरात क्र.:  MPR/7814 एकुण:  1846 जागा पदाचे नाव:  कार्यकारी सहायक (लिपिक) शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/...