MPSC मार्फत महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022
जाहिरात क्र.:
045/2022
परीक्षेचे नाव:
महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022
एकुण :
161 जागा
हे पण वाचा, डाक विभाग मेगाभरती
येथे क्लिक करा |
पदाचे नाव & तपशील:
- सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ 09
- मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट-अ 22
- बाल विकास प्रकल्प अधिकारी, गट-अ व तस्यम पदे 28
- सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब 02
- उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब 03
- कक्ष अधिकारी, गट-ब 05
- सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब 04
- निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था तसेच तस्यम पदे 88
Total 161शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: 55% गुणांसह B.Com किंवा CA/ICWA किंवा MBA.
- पद क्र.2 ते 6 & 8: पदवीधर किंवा समतुल्य.
- पद क्र.7: भौतिकशास्त्र व गणित विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी.
वयाची अट:
- 01 सप्टेंबर 2022 रोजी 19 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट
नोकरी ठिकाण:
महाराष्ट्र.
Fee:
- अमागास प्रवर्ग: ₹544/-
- मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹344/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
- 01 जून 2022 (11:59 PM)
जाहिरात (Notification): पाहा
मित्रांनो अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या
"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”
दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती
https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8
तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन Whatsapp गृपला सामील व्हा
(ज्यांनी ग्रुप जॉईन नाही केला फक्त त्यांंच्यासाठी)
WhatsApp Group Link |
No comments:
Post a Comment