Showing posts with label B.Pharmacy/ Pharm.D. Admissions 2022-23. Show all posts
Showing posts with label B.Pharmacy/ Pharm.D. Admissions 2022-23. Show all posts

Thursday, September 29, 2022

B.Pharmacy/ Pharm.D. Admissions 2022-23 | Tech Shivadnya

B.Pharmacy/ Pharm.D. Admissions 2022-23

12 वी नंतर फार्मासी (B.Pharmacy./Pharm. D.) अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सन 2022 23 साठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झाले आहेत.


आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • १० वी बोर्ड सर्टीफीकेट
  • १२ वी मार्कशीट
  • १२ वी ची टी.सी.
  • MHT-CET मार्कशीट
  • कास्ट सर्टीफीकेट
  • कास्ट व्हॅलीडीटी
  • नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  • डोमीसाईल सर्टीफीकेट
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो

B.Pharmacy. / Pharm.D. Facilitation Center (FC) List


ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख


ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...