Wednesday, October 29, 2025

GMC Solapur Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे भरती

GMC Solapur Bharti 2025


एकूण:

  • 153 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

चतुर्थश्रेणी संवर्ग (गट ड)

1

कक्षसेवक

123

2

बाह्यरुग्ण विभाग सेवक

09

3

शिपाई

03

4

माळी

01

5

पंपसहाय्यक

01

6

क्ष किरण सेवक

01

7

प्रयोगशाळा सेवक

02

8

चतुर्थश्रेणी कर्मचारी

02

9

रुग्णवाहक

01

10

सहाय्यक स्वयंपाकी

03

11

परिचारिका जेवण विभाग सेवक

03

12

भांडार सेवक

02

13

पोस्ट मॉर्टेम रूम परिचर

02

Total

153


शैक्षणिक पात्रता:

  • 10वी उत्तीर्ण


वयाची अट:

  • 12 नोव्हेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय: 05 वर्षे सूट


नोकरी ठिकाण:

  • सोलापूर


फी:

  • खुला प्रवर्ग: ₹1000/-
  • मागासवर्गीय/आदुघ: ₹900/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • 12 नोव्हेंबर 2025 (05:00 PM)


परीक्षा:

  • नंतर कळविण्यात येईल.


जाहिरात (PDF) Click Here


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...