Monday, March 18, 2024

(PCMC Teacher Bharti) पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक पदाच्या भरती | Tech Shivadnya

PCMC Teacher Bharti 2024

जाहिरात क्र.: 

  • 01/2024


एकुण: 

  • 327 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

सहायक शिक्षक  (मराठी,उर्दू, हिंदी)

189

2

पदवीधर शिक्षक (मराठी,उर्दू, हिंदी)

138

Total

327


शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: HSC+D.Ed
  • पद क्र.2: HSC +D.Ed/B.SC + D.Ed

नोकरी ठिकाण: 

  • पिंपरी-चिंचवड


फी:

  • फी नाही.


अर्ज सादर करण्याचे ठिकाण: 

  • जुने ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील नगरपालिका, प्राथमिक शाळा, पिंपरीगाव


अर्ज सादर करण्याची तारीख: 

  • 01 ते 16 एप्रिल 2024 (वेळ: 10:00 AM ते 05:00 PM)


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...


No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...