Saturday, February 10, 2024

(DFSL) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात भरती | Tech Shivadnya

DFSL Maharashtra Bharti 2024

जाहिरात क्र.: 

  • 01-2024


एकुण: 

  • 125 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

 पदाचे नाव

पद संख्या

1

वैज्ञानिक सहाय्यक (गट क)

54

2

वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण) (गट क)

15

3

वैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र) (गट क)

02

4

वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क)

30

5

वरिष्ठ लिपिक (भांडार) (गट क)

05

6

कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क)

18

7

व्यवस्थापक (उपहारगृह) (गट क)

01

Total

125


शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र पदवी किंवा न्यायसहायक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील पदवी.
  • पद क्र.2: विज्ञान शाखेतील पदवी (Physics/Computer/Electronics /IT) किंवा इंजिनिअरिंग पदवी (Computer/Electronics /IT) किंवा B.Sc. (Forensic Science) किंवा PG डिप्लोमा (Digital and Cyber Forensic and Related Law)
  • पद क्र.3: मानसशास्त्र विषयातील द्वितीय श्रेणी पदवी
  • पद क्र.4: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
  • पद क्र.5: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
  • पद क्र.6: 10वी (विज्ञान) उत्तीर्ण
  • पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कॅटरिंग क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव


वयाची अट:

  • 27 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत.


फी: 

  • खुला प्रवर्ग: ₹1000/- 
  • मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग: ₹900/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 27 फेब्रुवारी 2024


जाहिरात (Notification): पाहा


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...